Surprise Me!

चेहऱ्यावरचा काळपटपणा घालवण्यासाठी नैसर्गिक ब्लीच | Natural Homemade Bleach for Skin Whitening

2022-09-11 7 Dailymotion

चेहऱ्यावरचा काळपटपणा घालवण्यासाठी नैसर्गिक ब्लीच | Natural Homemade Bleach for Skin Whitening | Skin Care Tips <br />#lokmatsakhi #bleach #naturalbleach #homemadebleach <br /><br />Bleach मुळे चेहऱ्यावरचा काळपटपणा निघून जातो, काळे डाग नाहीसे होतात आणि चेहरा तजेलदार दिसू लागतो. पण Bleach मध्ये असणारे chemical तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासोबत तुमच्या kitchen मध्ये उपलब्द असणारे ingredients वापरून bleach कसं बनवायचं हे शेयर करणार आहोत. या Bleach चा result अगदी बाजारातल्या chemical bleach सारखा असेल. परंतु याचे side effects नाही होणार.

Buy Now on CodeCanyon